खासदार मा. श्री गजानन कीर्तिकर साहेबांच्या माध्यमातून *शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम* करीता ऑक्सीजन संकेन्द्रक (Oxygen Concentrator) भेट.

*सस्नेह जय महाराष्ट्र*


 


*लोकप्रिय खासदार मा. श्री गजानन कीर्तिकर साहेबांची शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ला सदिच्छा भेट !!*



 


*नियोजित कार्यक्रम :-*


 


१. खासदार मा. श्री गजानन कीर्तिकर साहेबांच्या माध्यमातून *शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम* करीता ऑक्सीजन संकेन्द्रक (Oxygen Concentrator) भेट.


 


२. कोरोना संकटाच्या काळात देवदूत बनून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना *कोविड योध्दा* प्रमाणपत्र देऊन सन्मान. 


 


३. साहेबांच्या हस्ते *अन्नधान्य किट* चे वाटप. 


 


४. *फेस शिल्ड* चे वाटप.


 


५. *आर्सेनिक अल्बम ३०* रोगप्रतिकारक होमोपॅथीक गोळ्यांचे वाटप.


 


६. *सॅनिटायझर स्टँड* चे वाटप.नागेशटँड* चे वाटप.नागेश कळस 


Popular posts
शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची  कौतुकास्पद कामगिरी
Image
जितेंद्र जानावळे उपविभागप्रुख यांनी प्रवीण परदेशी साहेब मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना केली तक्रार
Image
पत्रकारांना पंचवीस लाखाचा कौटुंबिक विमा देण्यात यावा* - यशवंत पवार (पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष)
Image
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त  भव्य दिव्य "अंधेरी महोत्सव चे आयोजन.
Image