शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री संजय पवार धावले मदतीला
१३ एप्रिल पासून रात्री प्रभाग क्र ६७ व ६८ मधील ५०० गरजवंतांसाठी मोफत जेवणाची केली सोय
अन्नदान! अन्नदान! अन्नदान!
कोरोना वायरस पासून बचाव करण्यासाठी देशात लॉक आऊट केल्यामुळे आणि तो ३ मे पर्यंत वाढवलियामुळे ज्यांचे हातावर पोट आहे. अशा गोरगरीब, मजूर, गरजवंतांचे जेवणाचे हाल झाले व अजुन ही होत होती.
ते उपाशीपोटी झोपू नये म्हणून महाराष्ट्राचेमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व परिवहन मंत्री, विभागप्रमुख, ऍड, डॉ अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,
शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री संजय पवार यांनी सोमवार दिनांक १३ एप्रिल पासून रात्री प्रभाग क्र ६७ व ६८ मधील ५०० गरजवंतांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे.
१२ एप्रिल रोजी डाळ खिचडी हो वाटप करूून सदर डाळ खिचडी वाटप केले जात आहेत. असे चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाणार आहे. ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांनी व ज्यांना अन्नदान करावयाचे आहे त्यांनी संपर्क करावा. असे आवाहन शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री संजय पवार यांनी केले असून त्यांचा संपर्क नंबर पुढील प्रमाणे.
930877101/ 9869033101